पुणे, मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रातील विश्वासार्ह रियल इस्टेट डेव्हलपर्स

प्लॉट्स, शेतीजमीन, फ्लॅट्स व
कमर्शियल प्रॉपर्टीजचे हक्काचे दालन

पुणे, मुंबई, उपनगरे व संपूर्ण महाराष्ट्रात कलेक्टर NA प्लॉट्स, फार्महाऊस, शेतीजमीन (एकर), फ्लॅट्स, कमर्शियल इमारती व मोठ्या जमिनींची खात्रीशीर खरेदी-विक्री. (बारामती मधील सर्व ७ प्रकल्प १००% यशस्वीरित्या सोल्ड आऊट!). तुमच्या गरजेनुसार खास प्रॉपर्टीसाठी थेट संपर्क करा.

✓ गुंठे, एकर, फ्लॅट्स व कमर्शियल जागा
✓ पुणे, मुंबई, महामार्ग व महाराष्ट्र कव्हरेज
✓ १००% निर्वेध ७/१२ व कायदेशीर मंजुऱ्या
✓ कस्टम जागेसाठी थेट कॉल करा
MAHARASHTRA REAL ESTATE
थेट चौकशी, कस्टम गरज & सल्ला

आपली रियल इस्टेट गरज नोंदवा

गुंठे एकर फ्लॅट्स कमर्शियल इमारती लँड पार्सल
★★★★★ 5.0
५.० ★ गुगल रिव्ह्यू • मांजरी पुणे कॉर्पोरेट ऑफिस
७+ सोल्ड आऊट लँडमार्क प्रकल्प
गुंठे ते एकर प्लॉट्स, फ्लॅट्स, शेती व इमारती
१००% १००% कायदेशीर व निर्वेध टायटल
पुणे • मुंबई • महा. सर्वत्र खरेदी-विक्री नेटवर्क

सर्वसमावेशक रिअल इस्टेट खरेदी-विक्री सेवा

पुणे, मुंबई, एक्सप्रेसवे कॉरिडॉर व संपूर्ण महाराष्ट्रात प्लॉट्स, एकर शेतीजमीन, फार्महाऊस, फ्लॅट्स, इमारती व जॉइंट व्हेंचरसाठी विश्वासार्ह सेवा.

रेसिडेंशियल कलेक्टर NA & आर-झोन प्लॉट्स

जिल्हाधिकारी मान्यताप्राप्त (Collector NA) मंजुरीसह स्वतंत्र ७/१२ उतारा, तात्काळ बांधकाम परवानगी आणि बँक लोन सुविधा.

  • जिल्हाधिकारी अधिकृत लेआऊट
  • स्वतंत्र ७/१२ उतारा हमी
  • राष्ट्रीयकृत बँक लोन पात्र
थेट चौकशी / कॉल करा

शेतीजमीन, फार्महाऊस & एकरवारी जमिनी (Acres)

१ एकर ते १००+ एकर शेतीजमीन, गुंतवणुकीसाठी सुपिक जमिनी व विकेंड फार्महाउससाठी निसर्गरम्य जागा उपलब्ध.

  • १ ते १००+ एकर क्षेत्र पर्याय
  • पाणी, रस्ता व वीज कनेक्टिव्हिटी
  • फार्महाउस व शेतीसाठी आदर्श
थेट चौकशी / कॉल करा

कमर्शियल प्लॉट्स, जागा & हायवे टच प्रॉपर्टीज

पुणे, मुंबई व महामार्गालगत दुकान, शोरूम, गोडाऊन, हॉटेल किंवा व्यवसायासाठी फायदेशीर प्राईम जागा.

  • मुख्य रस्त्याला लागून भव्य फ्रंट
  • पेट्रोल पंप व चौकाजवळ
  • दुप्पट भांडवली परतावा
थेट चौकशी / कॉल करा

रेसिडेंशियल फ्लॅट्स, अपार्टमेंट्स & स्वतंत्र बंगले

पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये १, २, ३ BHK फ्लॅट्स आणि लक्झरी बंगलो प्रोजेक्ट्स.

  • १, २, ३ BHK रेडी व न्यू लाँच
  • रेरा (RERA) रजिस्टर्ड पर्याय
  • मोक्याच्या शहरांमध्ये निवड
थेट चौकशी / कॉल करा

कमर्शियल इमारती, इंडस्ट्रियल/MIDC & गोडाऊन

रेडी कमर्शियल इमारती, MIDC औद्योगिक जागा, कारखाने, वेअरहाऊसिंग व लॉजिस्टिक हबच्या जागा.

  • योग्य बाजारभावाचे मूल्यांकन
  • थेट मालक व कॉर्पोरेट सौदे
  • पुणे, मुंबई व MIDC कॉरिडॉर
थेट चौकशी / कॉल करा

मोठे लँड पार्सल, डेव्हलपर जमिनी & JV

टाऊनशिप, लेआऊट डेव्हलपमेंटसाठी मोठ्या जमिनी, बिल्डर्ससाठी जॉइंट व्हेंचर (JV) व १००% क्लिअर टायटल.

  • वकील व कायदेशीर सर्च रिपोर्ट
  • जॉइंट व्हेंचर (JV) मार्गदर्शन
  • नि:शंक व निर्वेध मालकी हक्क
सल्लागारांशी चर्चा करा

बारामती मधील ७ लँडमार्क प्रकल्प (१००% सोल्ड आऊट)

आमचे बारामती मधील सर्व ७ लेआऊट प्रकल्प ग्राहकांच्या विश्वासाने १००% पूर्ण व विक्री झाले आहेत! पुणे, मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रातील नवीन संधींसाठी कृपया थेट कॉल करा: ९६९७ ८८ २१ २१.

पुणे, मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रात नवीन जागा किंवा प्रॉपर्टी हवी आहे का?

बारामती मधील आमचे सर्व प्रकल्प १००% यशस्वीरित्या सोल्ड आऊट झाले आहेत. पुणे, मुंबई, उपनगरे व महाराष्ट्रातील नवीन प्लॉट्स, शेतीजमीन (एकर), फ्लॅट्स किंवा कमर्शियल जागांसाठी कृपया आमच्या मुख्य डेस्कवर थेट संपर्क साधा.

१ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
कलेक्टर NA / आर-झोन

१. जगदंबा नगर (Jagdamba Nagar)

गट नं २९५, बारामती-भिगवण रोड लगत, बारामती
गट क्र. २९५ • बारामती-भिगवण रोड
  • उपलब्ध क्षेत्र: १.५, २, ३, ५ गुंठे
  • झोन प्रकार: कलेक्टर एन.ए / आर-झोन
  • वैशिष्ट्य: पेन्सिल चौक व कॉलेज जवळ
  • सुविधा: डांबरी रस्ता, वीज, पाणी
२ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
कमर्शियल & रेसिडेंशियल

२. शिरसाई नगर (Shirsai Nagar)

गट नं २९३, बारामती-भिगवण रोड टच, भगत पेट्रोल पंपा शेजारी, सावळ
गट क्र. २९३ • भगत पेट्रोल पंप लगत
  • उपलब्ध क्षेत्र: २, ३, ५, १० गुंठे
  • झोन प्रकार: कमर्शियल / बंगलो प्लॉट्स
  • वैशिष्ट्य: थेट मेन हायवे टच फ्रंट
  • सुविधा: पेट्रोल पंपाशेजारी, वीज, पाणी
३ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
बंगलो रेसिडेंशियल

३. हनुमान नगर (Hanuman Nagar)

गट नं १३५/१/२, वंजारवाडी-कटफळ रोड टच, वंजारवाडी गावठाण लगत
गट क्र. १३५/१/२ • पालखी मार्गापासून ५० मी.
  • उपलब्ध क्षेत्र: १.५, २, ३ गुंठे
  • झोन प्रकार: गावठाण लगत बंगलो झोन
  • वैशिष्ट्य: पालखी मार्गापासून ५० मीटर
  • सुविधा: रस्ते, लाईट, गावठाण कनेक्टिव्हिटी
४ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
रेसिडेंशियल & कमर्शियल

४. तुकाई नगर (Tukai Nagar)

गट नं २४१, सावळ, बारामती-भिगवण रोड टच, भगत पेट्रोल पंपा शेजारी
गट क्र. २४१ • सावळ - भगत पेट्रोल पंप
  • उपलब्ध क्षेत्र: १.५, २, ३, ५ गुंठे
  • झोन प्रकार: रोड टच कमर्शियल/रेसिडेंशियल
  • वैशिष्ट्य: जलद विकास व मोठी बाजारपेठ
  • सुविधा: विशाल फ्रंट, वीज व पाणी
५ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
एन.ए / आर-झोन

५. अंबिका नगर (Ambika Nagar)

गट नं २७५, सावळ, संत तुकाराम महाराज पालखीमार्गालगत
गट क्र. २७५ • पालखी मार्ग व भिगवण रोड लगत
  • उपलब्ध क्षेत्र: २, ३, ५ गुंठे
  • झोन प्रकार: कलेक्टर NA / आर-झोन
  • वैशिष्ट्य: पालखी महामार्ग लगत
  • सुविधा: पूर्ण डिमार्केशन, रस्ते, वीज
६ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
आर-झोन / शेती प्लॉट्स

६. सावळ प्राईम प्लॉट (प्रकल्प ६)

गट नं १५८, संत तुकाराम महाराज पालखीमार्गालगत, भिगवण-बारामती रोड
गट क्र. १५८ • भिगवण-बारामती रोड लगत
  • उपलब्ध क्षेत्र: २, ५, १० गुंठे
  • झोन प्रकार: आर-झोन / शेती प्लॉट्स
  • वैशिष्ट्य: भरीव भविष्यातील परतावा
  • सुविधा: मोठा रस्ता, पाणी सोय
७ SOLD OUT
SOLD १००% सोल्ड आऊट
बंगलो व रेसिडेंशियल प्लॉट

७. वंजारवाडी व्हॅली (प्रकल्प ७)

गट नं १३, वंजारवाडी, संत तुकाराम महाराज पालखीमार्गालगत
गट क्र. १३ • वंजारवाडी - पालखी मार्ग
  • उपलब्ध क्षेत्र: १.५, २, ३, ५ गुंठे
  • झोन प्रकार: रेसिडेंशियल बंगलो झोन
  • वैशिष्ट्य: बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीला लागून
  • सुविधा: पाणी, वीज व प्रशस्त रस्ते

पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे कॉरिडॉर्स

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, रिंग रोड, पालखी महामार्ग, समृद्धी कॉरिडॉर व प्रमुख औद्योगिक MIDC पट्ट्यात सुरक्षित गुंतवणूक व समृद्ध भविष्य.

पुणे व मुंबई मेट्रो कॉरिडॉर

हडपसर, मांजरी, वाघोली, हिंजवडी, पनवेल, ठाणे व नवी मुंबई उपनगरांमध्ये निवासी व व्यावसायिक संधी.

औद्योगिक हब & MIDC कॉरिडॉर

चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, तळोजा व शिरवळ लगत हजारो रोजगार व व्यावसायिक मागणी.

एक्सप्रेसवे, रिंग रोड व महामार्ग

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, पालखी महामार्ग, पुणे रिंग रोड व समृद्धी महामार्गालगत थेट रस्ता जोडणी.

हाय-स्पीड रेल्वे, कार्गो & लॉजिस्टिक्स

विमानतळ, बुलेट ट्रेन कॉरिडॉर व मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब लगतच्या जमिनींच्या भावात झपाट्याने वाढ.

महाराष्ट्रातील रिअल इस्टेटमध्ये सुवर्णसंधी

महाराष्ट्र हे देशातील सर्वात गतिमान आर्थिक केंद्र आहे. पुणे, मुंबई व उदयोन्मुख कॉरिडॉर्समधील जमिनी व स्थावर मालमत्ता गुंतवणुकीवर हमखास उच्च भांडवली परतावा मिळतो.

  • पुणे व मुंबई उपनगरे
    आयटी हब, मेट्रो जोडणी व निवासी टाऊनशिप्स
  • प्रमुख महामार्ग व एक्सप्रेसवे कॉरिडॉर
    थेट हायवे फ्रंट, शोरूम व कमर्शियल जागा
  • MIDC औद्योगिक व लॉजिस्टिक पट्टे
    वेअरहाऊसिंग, मॅन्युफॅक्चरिंग व भाडे परतावा
  • शेतीजमीन, फार्महाऊस & एकरवारी सौदे
    पुणे-मुंबईकरांसाठी निसर्गरम्य विकेंड होम व गुंतवणूक
थेट सल्ला / मोफत चर्चा करा

रस्ते, लाईट, पाणी सर्व सुविधांनी परिपूर्ण

प्लॉट खरेदीनंतर लगेच घर बांधण्यास उपयुक्त पायाभूत सुविधा.

पक्के प्रशस्त अंतर्गत रस्ते

२० ते ३० फूट रुंद डांबरी / काँक्रीट अंतर्गत रस्ते.

२४x७ वीज व्यवस्था

स्वतंत्र डीपी ट्रान्सफॉर्मर व स्ट्रीट लाईट्सची सोय.

मुबलक पाणी पुरवठा

प्रत्येक प्लॉटपर्यंत पाण्याची पाईपलाईन जोडणी.

स्वतंत्र हद्द & डिमार्केशन

प्रत्येक प्लॉटचे मोजणी करून सिमेंट पोल व फेंसिंग.

त्वरित ७/१२ नोंद

नोंदणीकृत खरेदीखतासोबत तात्काळ फेरफार व स्वतंत्र नाव.

प्रदूषणमुक्त निसर्गरम्य वातावरण

शांत, हवेशीर परिसर आणि वृक्षारोपण केलेली जागा.

बँक कर्ज सहाय्य

मान्यताप्राप्त राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांकडून सुलभ कर्ज.

सुरक्षित गुंतवणूक

क्लियर टायटल, सर्च रिपोर्टसह १००% कायदेशीर पारदर्शकता.

तुमच्या बजेटनुसार प्लॉट निवडा

१ गुंठा = १,०८९ चौ. फूट (Sq.Ft). खालील स्लाइडर वापरून तुमचे क्षेत्र व अंदाजे बजेट तपासा.

प्लॉट क्षेत्र निवडा: २ गुंठे
१.५ गुंठे २ गुंठे ३ गुंठे ५ गुंठे १० गुंठे
अंदाजे दर (प्रति चौ. फूट): ₹450/sq.ft
₹२५० (शेती/फार्म) ₹४५० (आर-झोन) ₹८०० (NA) ₹१,२०० (हायवे)
💡 टीप: बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीत व मुख्य हायवेवर दर ठिकाणानुसार बदलतात. अचूक कोटेशनसाठी थेट संपर्क करा.
अंदाजे प्लॉट किंमत:
₹9.80 Lakh
२,१७८ Sq.Ft (२ गुंठे)
अंदाजे बँक EMI (१० वर्षे): ₹9,720/mo*
८०% संभाव्य बँक लोन: ₹7.84 Lakh
या बजेटमध्ये प्लॉट शोधा

पुणे व बारामती येथे सदैव आपल्या सेवेत

कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी किंवा साईट व्हिजिटसाठी आमच्या कार्यालयाला अवश्य भेट द्या.

कॉर्पोरेट मुख्य कार्यालय (पुणे)

जगदंबा डेव्हलपर्स, मांजरी

गूगल मॅपवर दिशा पहा
प्रकल्प शाखा कार्यालय (बारामती)

शिरसाई नगर , सावळ

Jagdamba Developers, Manjari (Pune Corporate Office)

Ground Floor, Saakaar Centrum, Manjari, behind Mochi Shoes, Hadapsar, Pune 412307

Google Maps वर उघडा

मूळ जाहिरत व नकाशा तपशील पहा

सर्व ७ प्रकल्पांचे गट नंबर, रस्ते जोडणी आणि बारामती लगतच्या जमिनींचे संपूर्ण तपशील पाहण्यासाठी क्लिक करा.

डाऊनलोड माहितीपत्रक
Jagdamba Developers Baramati Brochure Flyer

रिअल इस्टेट खरेदी-विक्री व गुंतवणुकीविषयी महत्त्वाचे प्रश्न

आम्ही पुणे, मुंबई, बारामती व संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारच्या रिअल इस्टेटमध्ये व्यवहार करतो: १) रेसिडेंशियल कलेक्टर NA व आर-झोन प्लॉट्स (गुंठ्यांमध्ये), २) शेतीजमीन, फार्महाऊस व मोठ्या एकरवारी जमिनी (Acres), ३) कमर्शियल जागा, हायवे टच प्लॉट्स व दुकाने, ४) रेसिडेंशियल फ्लॅट्स व अपार्टमेंट्स, ५) कमर्शियल इमारती व गोडाऊन स्पेस, आणि ६) डेव्हलपर्ससाठी मोठे लँड पार्सल्स व जॉइंट व्हेंचर्स (JV). सर्व व्यवहार १००% कायदेशीर तपासणीसह पार पाडले जातात.

आमचे बारामती परिसरातील सर्व ७ लेआऊट प्रकल्प ग्राहकांच्या विश्वासाने १००% यशस्वीरित्या सोल्ड आऊट झाले आहेत (सर्व प्लॉट्स विक्री पूर्ण)! सध्या आम्ही पुणे, मुंबई कॉरिडॉर व संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन प्लॉट्स, शेती, फ्लॅट्स व कमर्शियल जागांसाठी थेट व्यवहार करत आहोत. आगामी नवीन लाँच व संधींसाठी कृपया ९६९७ ८८ २१ २१ वर कॉल करा.

आमच्याकडे प्रत्येक व्यवहारासाठी अनुभवी वकिलांमार्फत ३०+ वर्षांचा सर्च रिपोर्ट, स्वतंत्र ७/१२ उतारा, झोन दाखला, अधिकृत मोजणी नकाशा व बोजा तपासणी केली जाते. स्पॉट खरेदीखत (दस्त नोंदणी) आणि तात्काळ फेरफार (Mutation) नोंदणीची पूर्ण कायदेशीर जबाबदारी आम्ही पार पाडतो, ज्यामुळे खरेदीदाराला १००% निर्वेध व सुरक्षित मालकी मिळते.

होय, नक्कीच! आम्ही ग्राहकांच्या बजेट व आवश्यकतेनुसार कस्टमाईज्ड लँड प्रोक्युरमेंट (Custom Land Search) करतो. तुम्हाला १ एकर ते १००+ एकर शेती, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे लगत जागा, रेसिडेंशियल फ्लॅट, कमर्शियल इमारत किंवा इंडस्ट्रियल प्लॉट हवा असल्यास आमची तज्ज्ञ टीम थेट शोधून कायदेशीर बाबी पूर्ण करून व्यवहार घडवून आणते. थेट ९६९७ ८८ २१ २१ वर संपर्क साधा.

रेसिडेंशियल NA प्लॉट्स, फ्लॅट्स व कमर्शियल प्रॉपर्टीजवर राष्ट्रीयीकृत व अग्रगण्य खाजगी बँकांमार्फत ७०% ते ८०% पर्यंत सुलभ बँक लोन मिळवून देण्यासाठी आमची टीम मदत करते. तसेच पुणे कॉर्पोरेट ऑफिस (मांजरी/हडपसर) आणि बारामती येथून थेट साईट व्हिजिटचे नियोजन केले जाते. संपर्क: ९६९७ ८८ २१ २१ / ९७६३ ८८ २१ २१.

कॉल करा WhatsApp प्लॉट बुक करा